देणगी / सहभाग आवाहन :

संवेदना फाउंडेशनचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सुजाण नागरिकांनी एकत्र येउन समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हा आहे.

पुढील प्रकारे संवेदनाच्या कामात सहभागी होता येइल -
  • संवेदना फाउंडेशनला देणगी देणे
  • संवेदनाच्या कामाविषयी जास्तीत जास्त जणांना सांगणे
  • संवेदना फाउंडेशनसाठी देणग्या मिळवण्याचा प्रयत्न करणे
  • संवेदनाच्या प्रत्यक्ष कामात सहभागी होणे
वैद्यकीय मदतीसाठी अर्ज -

यात खालील मुद्द्यांचा समावेश असेल :
रुग्णाचे नाव, वय, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर, आजार, आजार कधीपासून आहे ?, उपचार करणारे डॉक्टर + रुग्णालय यांचे नाव-फोन-इमेल, उपचाराचा अंदाजे खर्च व त्यासंबंधी कागदपत्र, संवेदनाकडून अपेक्षित रक्कम, रुग्णाच्या जवळच्या कुटुंबियाचे नाव व फोन नंबर

शैक्षणिक मदतीसाठी अर्ज -

यात खालील मुद्द्यांचा समावेश असेल :
विद्यार्थ्याचे नाव, वय, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर, शाळा / महाविद्यालयाचे नाव, फोन नंबर, ईमेल, मुख्याध्यापक / प्राचार्याचे नाव, फोन नंबर, ईमेल, अभ्यासक्रम, कोणत्या वर्षात शिक्षण सुरू आहे, संवेदनाकडून मदत हवी असल्याचे कारण = शूल्क / शैक्षणिक साहित्य / वसतीगृह शूल्क / अन्य, खर्चाची रक्कम, अपेक्षित मदत रक्कम, विद्यार्थ्याच्या जवळच्या कुटुंबियाचे नाव व फोन नंबर

- संपर्क -

संवेदना फाउंडेशन, २, वृंदावन, राजेंद्रप्रसाद मार्ग, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१

- देणगीसाठी 'संवेदना फाऊंडेशन' च्या खात्याचे तपशील -

Bank Name - Thane Janata Sahakari Bank Ltd - Dombivali East Branch
Account No : 020111300000190
Name of Account Holder : Sanvedana Foundation
IFSC Code : TJSB0000020